घरव्हिडिओदीपाली सय्यद यांच्या भूमिकेवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

दीपाली सय्यद यांच्या भूमिकेवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट लवकरच एकत्र येणार अशा आशयाचं ट्वीट शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी केलं. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. या संपूर्ण घडामोडींवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासह विविध मुद्यावर भाष्य केलंय

- Advertisement -