घरव्हिडिओमोदिंसारखेच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना मार्गदर्शन करण्यास यावे - दीपक केसकर

मोदिंसारखेच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना मार्गदर्शन करण्यास यावे – दीपक केसकर

Related Story

- Advertisement -

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, त्यांना शरद पवारांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच मार्गदर्शन पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यास यावे. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्राचे काम आणखी जोरात करू, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -