घरव्हिडिओमंत्री दीपक केसरकर यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात

मंत्री दीपक केसरकर यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर घणाघात केला आहे. त्यांचे काम मिमिक्री करण्याचे असेल पण मी सिरीअस प्रवक्ता आहे. तुम्ही गंमत केली की, जास्त प्रेक्षक मिळतात. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी शिवसेनेवर बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे विसरले असतील, पण मी विसरू शकत नाही. शिवसैनिक विसरला असेल तर तो खरा शिवसैनिक नाही. शिवसैनिकांनी त्यांचा बॅकग्राऊंड पाहिला पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

- Advertisement -