घरव्हिडिओदीपक केसरकर यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना टोला

दीपक केसरकर यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना टोला

Related Story

- Advertisement -

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. व्हीसीद्वारे मंत्रिमंडळावर वचक निर्माण होत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते नाहीतर दुसरा एखादा मंत्रिमंडळ चालवतो, असे म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शेजारी मंत्रालय असून बैठकीला येत नव्हते असा हल्लाबोल केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

- Advertisement -