घरव्हिडिओदीपिकाच्या गेहेराईयाला केलं बॉयकॉट

दीपिकाच्या गेहेराईयाला केलं बॉयकॉट

Related Story

- Advertisement -

दीपिका च्या गेहेराईया या सिनेमाची सोशल मीडियावर अनेक दिवस चर्चा रंगत होती आणि अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला .. अभिनेत्री दीपिका पदुकोन तिच्या बोल्ड लुकमुळे टीकेला कारण ठरली .हा सिनेमा अँमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. गहराइयाला फिल्म क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून फार चांगला रिव्ह्यू मिळाला . परंतु आता मात्र या सिनेमावर बॉयकॉट बॉलिवूड असं म्हणत प्रेक्षक हॅशटॅग वापरून सध्या ट्रोल करत आहेत.

- Advertisement -