Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Devendra Fadnavis...शाहांना जमीन दाखवणार, ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis…शाहांना जमीन दाखवणार, ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली, सभेच्या माध्यमातून राज्य सरकारसह केंद्रावरही जोरदार टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी भाजपच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आता महाराष्ट्रातील जनताच अमित शाहांना जमीन म्हणजे काय असते हे दाखवून देईल, असं विधान ठाकरेंनी केलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे

- Advertisement -