घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले त्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं.

- Advertisement -