घरव्हिडिओकरोनाविरोधी लढ्यासाठी विरोधी पक्ष सरकारसोबत!

करोनाविरोधी लढ्यासाठी विरोधी पक्ष सरकारसोबत!

Related Story

- Advertisement -

करोना व्हायरसच्या फैलावासंदर्भात पॅनिक न होता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या गोष्टी विचार करून कराव्यात, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘करोना हा राजकीय विषय नाही’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -