घरव्हिडिओनवाब मलिकांची मुलगी सना मलिकने फडणवीसांविरोधात केलेल्या ट्विटने खळबळ

नवाब मलिकांची मुलगी सना मलिकने फडणवीसांविरोधात केलेल्या ट्विटने खळबळ

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात महाविकास आघाडी सरकार विरोधात पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक पेन ड्रईव्ह सादर करत महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक आणि वक्फ बोर्डावर गंभीर आरोप केलेत. यावर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत फडणवीसांवरच पलटवार केलाय

- Advertisement -