Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीसांचा 'मविआ'वर हल्लाबोल

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा (अखेरचा) दिवस आहे. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून, प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली.

- Advertisement -