घरव्हिडिओसीमावादावर प्रस्ताव मांडणार असल्याची फडणवीसांची माहिती

सीमावादावर प्रस्ताव मांडणार असल्याची फडणवीसांची माहिती

Related Story

- Advertisement -

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना सवाल केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सडेतोडपणे उत्तर दिले आहे.

- Advertisement -