घरव्हिडिओकर्नाटक सरकारची हुकूमशाही, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया

कर्नाटक सरकारची हुकूमशाही, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

खासदार धैर्यशील मानेंना बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हुतात्मादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीने बोलावले असता त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंदी घातल्याने खासदार मानेंकडून निषेध करण्यात आला आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही गाजवत आहे, स्थानिक आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचे काम कर्नाटक सरकार करत असल्याची टीका धैर्यशील माने यांनी केली.

- Advertisement -