घरव्हिडिओधनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा

धनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा

Related Story

- Advertisement -

आपल्या सिनेमासाठी चर्चेत असणारे अभिनेत्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील तितकेच उत्सुक असतात. त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या लाईफस्टाईल बाबतही प्रत्येक चाहता आकर्षित होत असतो. साऊथमध्ये तर अनेक सुपरस्टारची घरामध्ये पूजा केली जाते. मात्र कलाकारांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा प्रभाव आपसुकच चाहत्यांवर देखील होतं असतो. असचं काहीसं झालय अभिनेता धनुषच्या चाहत्यांसोबत. नुकतंच धनुषने त्याची पत्नी ऐश्वर्यासोबत विभक्त होण्याच निर्णय घेतला आहे.

- Advertisement -