घरव्हिडिओक्वारनटाईनमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे

क्वारनटाईनमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे

Related Story

- Advertisement -

क्वारनटाईनचा कालावधी हा आरामाबरोबरच तब्येतीची काळजी घेण्यासाठी असतो. यामुळे या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्यासाठी व्हिटामीन सी युक्त फळे व फायबरयु्क्त आहार घ्यावा. मांसाहारी व्यक्तींनी मांस व अंडी व्यवस्थित शिजवून खावे. तर शाकाहारी व्यक्तींनी डाळी, भाज्या व हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

- Advertisement -