घरव्हिडिओशिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी किरीट सोमय्यांना सुनावले

शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी किरीट सोमय्यांना सुनावले

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेपार्ह विधान केले. याविरोधात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला असून. किरीट सोमय्यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात कोणतीही टीका करणार नाही. परंतु ज्यांच्यावर कारवाई सुरु आहे. त्यांच्यावर आपण बोलणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. भाजप- सेनेचे सरकार असल्यामुळे आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदर असल्याचेही फडणवीस म्हणाले असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे

- Advertisement -