घरव्हिडिओश्रीलंकेत संतप्त आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले, राष्ट्रपतींना काढला पळ

श्रीलंकेत संतप्त आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले, राष्ट्रपतींना काढला पळ

Related Story

- Advertisement -

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढला आहे. श्रीलंकेत महागाई वाढल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलक थेट राष्ट्रपती भवनात घुसले आहेत. राष्ट्रपती भवनातील बेडरुम आणि स्विमींग पुलमध्ये आंदोलक घुसले असल्याचे दृष्य समोर आले आहेत. मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.

- Advertisement -