Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अप्पू आणि खडूसची मैत्री, प्रेम, भांडण

अप्पू आणि खडूसची मैत्री, प्रेम, भांडण

Related Story

- Advertisement -

सध्या छोट्या पडद्यावर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुपरहीट ठरतेय. मालिकेतील अप्पू आणि खडूसची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साकारलेली अपूर्वाची भूमिका देखील तितकीच पसंत केली जातेय. ज्ञानदाचा अप्पू बनण्याचा प्रवास कसा होता हे तीन मुलाखती दरम्यान सांगितले आहे. तसेच तिची आणि चेतनची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रीन बॉडींग कशी आहे याबद्दलचा उलगडा देखील तिने केलाय.

- Advertisement -