घरव्हिडिओअतिशहाण्या नागरिकांसाठी डॉक्टरांनीच तयार केला व्हीडिओ

अतिशहाण्या नागरिकांसाठी डॉक्टरांनीच तयार केला व्हीडिओ

Related Story

- Advertisement -

जनतेच्या सुरक्षेसाठी, करोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले. लोकांनी बाहेर पडू नये यासाठी लोकलही बंद केल्या. पण ही महराष्ट्राची जनता कोणाचचं ऐकेना. महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. केवळ नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी मात्र त्याच गांभीर्य नागरिकांमध्ये नाहीये. शेवटी लोकांच्या वागण्याला कंटाळून एका डॉक्टरनेच व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -