घरव्हिडिओलॉकडाऊनमध्ये भांडू नका, तर या टिप्स फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये भांडू नका, तर या टिप्स फॉलो करा

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात चोवीस तास एकत्र राहण्याची सवय नसल्यामुळे घरामध्ये जोडी दारामध्ये भांडणं होऊ लागल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जोडीदाराबरोबर कसा वेळ घालवा याविषयी मार्गदर्शन केलं आहे मॅरेज कोच लीना परांजपे यांनी.

- Advertisement -