घरव्हिडिओजन्मतारीख पासवर्ड म्हणून ठेवणं पडेल महागात

जन्मतारीख पासवर्ड म्हणून ठेवणं पडेल महागात

Related Story

- Advertisement -

डेबिट कार्ड आणि महत्त्वाच्या कार्डचे पासवर्ड जन्मतारीख ठेवणं हे महागात पडू शकतं. याचं उदाहरण म्हणजे मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला डेबिट कार्डवरुन पैसे चोरीला गेल्याचा अनुभव आला आहे.

- Advertisement -