घरव्हिडिओआदेश मोडल्यास तात्काळ कारवाई

आदेश मोडल्यास तात्काळ कारवाई

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरात असलेल्या नागरिकांना सातत्याने ॲम्ब्युलन्सच्या सायरनचे आवाज येत आहेत. त्यामुळे अलीकडे घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ॲम्ब्युलन्स चालकांना काही निर्देश दिले आहेत. रस्त्यावर गर्दी नसताना आणि रात्रीच्या वेळी सायरन अजिबात वाजवू नका, असे आदेशात म्हटले आहे. आदेश मोडल्यास कारवाईचे संकेतही दिले आहेत.

- Advertisement -