घरव्हिडिओकोरोना लसीकरणानंतर मुलाची अशी घ्या काळजी

कोरोना लसीकरणानंतर मुलाची अशी घ्या काळजी

Related Story

- Advertisement -

कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आता लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवातही लवकरच होणार आहे. मात्र लसीकरण संदर्भात अनेक पालकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. पालकांचे लसीकरण संदर्भातील अनेक प्रश्न आणि त्यांच्या मनातील संभ्रम मसिना हॉस्पिटल मधील सिनियर कन्सल्टंट क्रिटिकल केअर आणि इमर्जन्सी स्पेशालिस्ट डॉक्टर अमिष वोरा यांनी दूर केला आहे.

- Advertisement -