घरव्हिडिओआपलं महानगरला शुभेच्छा! डॉ. चैतन्य बागूल

आपलं महानगरला शुभेच्छा! डॉ. चैतन्य बागूल

Related Story

- Advertisement -

दै.आपलं महानगरला तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! कोरोनाच्या कठीण काळात आपलं महानगर कलावंतांच्या भावना नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यातून निर्भीड पत्रकारितेचे एक चागलं उदाहरण आपलं महानगरने दाखवून दिले आहे. पुन्हा एकदा दैनिक आपलं महानगरला हार्दिक शुभेच्छा!

- Advertisement -