घरव्हिडिओकाळी राणी बद्दल डॉ. गिरीश ओक यांनी केला खुलासा

काळी राणी बद्दल डॉ. गिरीश ओक यांनी केला खुलासा

Related Story

- Advertisement -

मराठी रंगभूमीवर काळी राणी हे नवं थ्रिलर नाटक नुकतच आलेलं आहे. रत्नाकर मतकरींचं 90 व नाटक आणि विजय केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं हे शंभरावे नाटक. या नाटकातील आपल्या भूमिकेविषयी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी आपलं महानगर- माय महानगर सोबत साधलेला हा संवाद.

- Advertisement -