घरCORONA UPDATEकोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा प्रसार पुन्हा होण्याची शक्यता

कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा प्रसार पुन्हा होण्याची शक्यता

Subscribe

चीनमधील कोरोनाचा प्रसार वाढत आहे. इतर देशामध्ये आटोक्यात येत असणाऱ्या कोरोनाची परिस्थिती पाहता आता पुन्हा याचा धोाका वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. दरम्यान कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा प्रसार पुन्हा होण्याची शक्यात ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर हरीश चाफले यांनी व्यक्त केलीये. यामुळे कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -