Wednesday, December 1, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ड्रॅगनची नवी कुरापत! भारताच्या सीमेवर चीनच्या हालचाली वाढल्या...

ड्रॅगनची नवी कुरापत! भारताच्या सीमेवर चीनच्या हालचाली वाढल्या…

Related Story

- Advertisement -

लडाखपासून ते अरूणाचल प्रदेशपर्यंत भारताच्या जवळील सीमेवर असलेल्या तिबेटमध्ये चीनकडून हेलीकॉप्टरची फौज तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हेलिकॉप्टरला ठेवण्यासाठी चीन तिबेटमध्ये एक हेलीपोर्ट सुद्धा बनवत आहे. जवळपास १०० लढाऊ आणि काही हेलिकॉप्टरांना लपवून ठेवलं जाऊ शकतं. अशाच प्रकारचे हेलीपोर्ट तिबेटमध्ये बनवले जात आहेत.

- Advertisement -