Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एक नवीन दावा केला आहे. वानखेडेंनी आपल्या पहिल्या बायकोला सत्य समोर येऊ नये यासाठी धमकी दिली आहे. तिच्या भावालाही बनावट ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले आहे. समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांच्या नव्या आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

- Advertisement -