घरव्हिडिओपुण्यातल्या हाहाकाराची ड्रोनने टिपलेली ही दृश्यं!

पुण्यातल्या हाहाकाराची ड्रोनने टिपलेली ही दृश्यं!

Related Story

- Advertisement -
पुण्यामध्ये खडकवासला धरणातून शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या, मुठा नदीचा आज उजवा कालवा फुटला. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात अक्षरश: पूरसदृष परिस्थीती ओढावली. पाण्याच्या प्रभावामुळे दांडेकर पूल परिसरात शंभर ते दीडशे झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले आहे.
- Advertisement -