घरव्हिडिओमुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, ईडीविरोधात घोषणा

मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, ईडीविरोधात घोषणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. सकाळी सातच्या सुमारास इडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहोचले. यानंतर कार्यकर्त्यांनी घरासमोर गर्दी केली असून घराभोवती कडे केले आहे. अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मुश्रीफांवर गेल्या दोन महिन्यांत ही दुसऱ्यांदा कारवाई होत आहे.

- Advertisement -