घरव्हिडिओआमदार, खासदारांनंतर शिंदेंचा मोर्चा शिवसेना नेत्यांकडे

आमदार, खासदारांनंतर शिंदेंचा मोर्चा शिवसेना नेत्यांकडे

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते लीलाधार डाके, मनोहर जोशी , गजानन कीर्तिकर यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटी घेतल्यात. मात्र या भेटीमागचं नेमकं राजकारण काय?, आमदार, खासदारानंतर आता शिंदेंनी आपला मोर्चा सेनेतील ज्येष्ठ नेत्यांकडे का वळवलाय जाणून घेऊयात…

- Advertisement -