Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खडसेंच्या जाण्याने महाराष्ट्रात वादळ येणार का?

खडसेंच्या जाण्याने महाराष्ट्रात वादळ येणार का?

Related Story

- Advertisement -

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या जाण्याने राजकारणात काय कोणती मोठी उलथापालथ होणार? भाजपला त्याचा फटका बसणार का? की, खडसेंच्या जाण्याने महाराष्ट्रात वादळ येणार हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -