Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी योजना ते इंधन दरकपात; मुख्यमंत्र्यांनी घेतले धडाकेबाज निर्णय

शेतकऱ्यांसाठी योजना ते इंधन दरकपात; मुख्यमंत्र्यांनी घेतले धडाकेबाज निर्णय

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येतंय. इंधनाच्या दरात कपात असो किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नुकतच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे-फडणवीस सरकारने कोणते महत्वाचे निर्णय घेतलेत, जाणून घेऊयात.

- Advertisement -