घरव्हिडिओया देशांमध्ये लोकशाही आहे की नाही? - एकनाथराव खडसे

या देशांमध्ये लोकशाही आहे की नाही? – एकनाथराव खडसे

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी देशांमध्ये लोकशाही आहे की नाही? असा सवाल आता उपस्थिस्त केला आहे. तसेच सध्या देशभरामध्ये दहशतीचे आणि दडपशाहीचे वातावरण आहे. पंतप्रधानांकडे डिग्री मागितली तर 25 हजार रुपये दंड होतो आणि एखादे गाणे म्हणायला लागले तर त्याला अटक होते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -