घरव्हिडिओमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?; एकनाथ खडसे काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?; एकनाथ खडसे काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

कार्यक्षम दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला पाहीजे, असं मत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं होतं. आपल्या परिसरात विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठीचा निधी मिळावा व आपला परिसर सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माझा कितीही कट्टर दुश्मन असेल तरी, मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील, असं देखील खडसे माध्यमांशी संवाद साधताना म्हणालेत

- Advertisement -