घरव्हिडिओभाजप-शिंदे गट आणि मनसेमध्ये होणार महायुती?

भाजप-शिंदे गट आणि मनसेमध्ये होणार महायुती?

Related Story

- Advertisement -

मनसे आणि शिंदे गटाच्या वाढत्या भेटीगाठी पाहता भाजप-शिंदे गट आणि मनसेमधील महायुतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय. दिवाळीचा सण यावर्षी आनंदात राज्यात सुरू आहे. राज ठाकरेंच्या भेटी दरम्यान कोण्यातही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

- Advertisement -