घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचे टोले आणि मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंचे टोले आणि मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गाजतोय. या मुद्द्यावरून विधान परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे.

- Advertisement -