घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थ येथे पार पडला. यावेळी जोरदार टीका त्यांनी प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपवर तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर केली. यावेळी त्यांनी भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवा असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.

- Advertisement -