Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिन देशभर साजरा करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

- Advertisement -