घरव्हिडिओपालघर, भिवंडी, वाडा आणि लातूरच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

पालघर, भिवंडी, वाडा आणि लातूरच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात पालघर, भिवंडी, वाडा आणि लातूरमधील कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनीसुद्धा शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -