घरव्हिडिओसीमावादाचा ठराव मंजूर करताना शिंदेंच्या बाजूने फडणवीस |

सीमावादाचा ठराव मंजूर करताना शिंदेंच्या बाजूने फडणवीस |

Related Story

- Advertisement -

बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ठराव वाचताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातील चूक अजित पवारांनी लक्षात आणून देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिंदेंना पेपर देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. पाहा नेमकं काय घडलं

- Advertisement -