घरव्हिडिओउपमुख्यमंत्री रेटून बोलता अन् तुम्ही, अजित पवारांचे चिमटे

उपमुख्यमंत्री रेटून बोलता अन् तुम्ही, अजित पवारांचे चिमटे

Related Story

- Advertisement -

नागपूरच्या थंडीत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहातील तापमान मात्र प्रचंड तापले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सभागृहात कोट्यवधींचा प्रस्ताव मांडतात तेव्हा भाजपचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत, असा दावा अजित पवारांनी विधानसभेत केला. तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत तरी आक्रमकपणे विधानसभेत भूमिका मांडतात, असं देखील वक्तव्य अजित पवारांनी केलं.

- Advertisement -