Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचे सत्ताधाऱ्यांना सवाल

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचे सत्ताधाऱ्यांना सवाल

Related Story

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच मुद्द्यावरून सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -