Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सभागृहात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदे भडकले

सभागृहात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदे भडकले

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. मात्र, यावेळी देखील सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना भिडले आहेत. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सभागृहात घोषणाबाजी केली, यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारा चढला. नेमकं सभागृहात काय घडलं? पाहा-

- Advertisement -