Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सभात्याग करूनही जयंत पाटील सभागृहात थांबले, पाहा काय घडलं

सभात्याग करूनही जयंत पाटील सभागृहात थांबले, पाहा काय घडलं

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांनी विधिमंडळांच्या पायऱ्यांवर आंदोलन करत काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले, यावर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली. मात्र दोन दिवस उलटूनही कारवाई करण्यात न आल्याने मविआने सभात्याग करण्याची घोषणा केली, यानंतर सभागृहात नेमकं काय घडलं?- पाहा

- Advertisement -