Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लोकसभेसाठी शिंदेंकडून जोरदार तयारी, खासदारांच्या बैठकीत आखला मास्टर प्लॅन

लोकसभेसाठी शिंदेंकडून जोरदार तयारी, खासदारांच्या बैठकीत आखला मास्टर प्लॅन

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत फुट पडल्यानंतर खासदारांनी देखील शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सध्या 13 खासदार आहेत मात्र लोकसभेसाठी आखलेल्या ‘मिशन 22’ नुसार त्यांना आणखी 9 खासदारांचा चेहरा शोधावा लागेल. आता शिंदे हे गणित कसं जुळवतील किंवा भाजपसाठी शिंदेंचं मिशन-22 अडचणीचं ठरू शकत का? जाणून घेऊयात व्हिडिओमधून .

- Advertisement -