Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (13 ऑगस्ट) ठाण्यामध्ये मुलाखत घेण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले, यासह मी काम करणाऱ्या माणसांच्या प्रेमात असतो 5 वर्ष मी फडणवीस यांच्यासोबत काम केलंय, असं शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisement -