घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतीत

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मूळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावात स्वतःच्या शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी, गवती चहा, हळद आणि चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे.

- Advertisement -