घरव्हिडिओएकता कपूरचा टेलिव्हिजनवरचा प्रवास

एकता कपूरचा टेलिव्हिजनवरचा प्रवास

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी निर्माती एकता कपूरची प्रत्येक मालिका हिट होते. १९९४ साली ‘बालाजी टेलिव्हिजन या स्वतंत्र निर्मिती कंपनीची स्थापना करून गेली अनेक वर्षे उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. एकता कपूरच्या अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. आजवर १३० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती करत आणि त्या मालिका हिट करत एकता कपूरने स्वतःची एक वेगळी ओळख हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात निर्माण केली आहे. या टेलिव्हिजन क्षेत्रात एकहाती वर्चस्व असणारी नायिका म्हणजे एकता कपूर

Producer Ekta Kapoor, who has been dominating the Hindi television scene for the last several years, has been a hit in every series. Balaji Television in 1994; This independent production company has been entertaining the audience for the last several years to produce the best series. Ekta Kapoor has a number of series that are still remembered by the audience.Ekta Kapoor has made a name for herself in the Hindi television industry by producing more than 130 series and hits. Ekta Kapoor is the one-sided heroine in this field of television

- Advertisement -