लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. आशातच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने लोकसभेसाठी 5 राज्यात हातमिळवणी केली आहे. मात्र मविआ आणि महायुतीचं काय? जाणून घेऊयात.
#arvindkejriwal #rahulgandhi #AAP #congress #BJP #narendarmodi #election