Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गोष्ट बेन स्टोक्सची | जेव्हा इंग्लंडच्या हातून वर्ल्डकप गेला

गोष्ट बेन स्टोक्सची | जेव्हा इंग्लंडच्या हातून वर्ल्डकप गेला

Related Story

- Advertisement -

क्रिकेटच्या जन्मदात्यांनी तब्बल ४४ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. बेन स्टोक्सच्या जबरदस्त खेळीमुळेच त्यांना हा वर्ल्डक जिंकता आला. मात्र याच बेन स्टोक्समुळे २०१६ साली इंल्डंला T20 वर्ल्डकपमध्ये पराभूत व्हावे लागले होते.

- Advertisement -